सर्व

अ.क्र प्रकार वर्ष शीर्षक विषय डाउनलोड
1 ACT 1955 महाराष्‍ट्र राज्‍य महामार्ग अधिनियम 1955 (भूसंपादन कायदा) महाराष्‍ट्र राज्‍य महामार्ग भूसंपादन कायदा डाउनलोड
2 ACT 1956 राष्‍ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 (भूसंपादन कायदा) राष्‍ट्रीय महामार्ग भूसंपादन कायदा डाउनलोड
3 ACT 1961 महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम, 1961 (CHAPTER VI भूसंपादन कायदा ) महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ भूसंपादन कायदा डाउनलोड
4 ACT 2008 रेल्‍वे (सुधारणा) अधिनियम, रेल्‍वे (सुधारणा) अधिनियम 2008 (CHAPTER IVA भूसंपादन सूधारणा कायदा 2008) रेल्‍वे भूसंपादन कायदा सूधारणा डाउनलोड
5 ACT 2013 भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३ भूसंपादन कायदा डाउनलोड
6 ACT 2014 (सुधारणा) कलम २, ३, २४, ४६, ८७, १०१, १०५ व ११३ तसेच प्रकरण III A समाविष्‍ट करण्‍यात आलेए भारत राजपत्र-भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३ (सुधारणा) अध्यादेश, २० १ ४ भूसंपादन कायदा-२०१३ (सुधारणा) अध्यादेश, २० १ ४ डाउनलोड
7 ACT 2015 अध्यादेश (सुधारणा) २० १ ५ कलम २, ३, २४, ३१, ४६, ६७ A, ८७, १०१, १०५ व ११३ तसेच प्रकरण III A समाविष्‍ट करण्‍यात आले,भारत राजपत्र-भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३ (सुधारणा) अध्यादेश, २० १ ५ भूसंपादन कायदा (सुधारणा) अध्यादेश, २० १ ५ डाउनलोड
8 ACT 2018 महाराष्‍ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्‍या (जमिनीमधील वापर हक्‍कांचे संपादन) अध्‍यादेश २०१८, महाराष्‍ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्‍यपालांनी प्रख्‍यापित केलेले अध्‍यादेश व केलेले विनियम, दिनांक ०९ मे, २०१८ महाराष्‍ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्‍या अध्‍यादेश २०१८ डाउनलोड
9 Rules 2014 सामाजिक परिणाम निर्धारणाच्‍या कार्यपध्‍दतीबाबत, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश ,दि. – २७ ऑगस्ट, २०१४ सामाजिक परिणाम निर्धारण कार्यपध्‍दती डाउनलोड
10 Rules 2015 १०,००० पेक्षा कमी क्षेत्र असलेल्‍या प्रकल्‍पाच्‍या संपादनास संबंधित जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी हे समुचित शासन म्‍हणुन कामे करतील. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश दि. ११ सप्‍टेंबर, २०१५ (सोबत कलम 4 (1),11(1) व 19 प्रसिध्‍दी अधिसूचना नमुना) समुचित शासन आणि कलम 4 (1),11(1) व 19 प्रसिध्‍दी अधिसूचना नमुना डाउनलोड
11 Rules 2015 सामाजिक परिणाम निर्धारणासाठीच्या अभ्यासासाठीचा तज्ञ गटाबाबत महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश , दि. ४ नोव्हेंबर, २०१५ सामाजिक परिणाम निर्धारण तज्ञ गट डाउनलोड
12 Rules 2015 ग्रामिण व शहरी विभागासाठी गुणांक बाबत, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश दि. २६ मे, २०१५ गुणांक डाउनलोड
13 Rules 2015 (गुणांक शासकीय अधिसूचना दिनांक २६ मे २०१५ च्‍या अनुषंगाने शुध्‍दीपत्रक (खनिज संपत्‍ती व्‍याप्‍ती)) महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश दि. ०७ ऑक्‍टोबर, २०१५ गुणांक डाउनलोड
14 Rules 2017 गुणले जाणारे घटका बाबत (गुणांक) कृषि व ना विकास क्षेत्र मजकुर दाखल , महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश दिनांक २४ एप्रिल, २०१७ गुणांक डाउनलोड
15 Rules 2017 गुणले जाणारे घटका बाबत (गुणांक) कृषि व ना-विकास क्षेत्र आणि वनीकरण क्षेत्र मजकूर जादा दाखल, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश दि. २९ ऑगस्‍ट, २०१७ गुणांक डाउनलोड
16 Rules 2017 गुणले जाणारे घटका बाबत (गुणांक) महाराष्‍ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ यांच्‍या तरतुदीनुसार इतर तर क्षेत्र महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश दि. २४ नोव्‍हेंबर, २०१७ गुणांक डाउनलोड
17 Rules 2018 सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट देण्‍याचे अधिकार राज्‍य शासनास (कलम 10 क नुसार),महाराष्‍ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्‍यपालांनी प्रख्‍यापित केलेले अध्‍यादेश व केलेले विनियम, दिनांक २६ एप्रिल २०१८ कलम 10 क नुसार सूट देण्‍याचे अधिकार डाउनलोड
18 Rules 2018 पर्यावरण परिणाम निर्धारण प्रक्रिया पूर्ण झालेल्‍या प्रकल्‍पास सूट कलम 6 (2) नुसार, महाराष्‍ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्‍यपालांनी प्रख्‍यापित केलेले अध्‍यादेश व केलेले विनियम आणि विधी व न्‍याय विभागाकडून आलेली विधेयके, दिनांक २६ एप्रिल २०१८ कलम 6 (2) नुसार सूट बाबत डाउनलोड
19 Rules 2021 गुणले जाणारे घटका बाबत (गुणांक) राष्‍ट्रीय अथवा राज्‍य महामार्गालगत जी जमीन व बिगर कृषिदर असणारी जमीन महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश दि. ०५ ऑक्‍टोबर, २०२१ गुणांक डाउनलोड
20 Rules 2024 भूसंपादन निवाड्याच्‍या वित्‍तीय मर्यादे बाबत, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले नियम व आदेश , दि. ११ जानेवारी, २०२४ निवाड्याची वित्‍तीय मर्यादा डाउनलोड
21 GR 2010 शासनाच्‍या विविध प्रकल्‍पांसाठी आदिवासी खातेदारांच्‍या जमिनी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ चे कलम ३६ व ३६ अ अन्‍वये खरेदीने/वाटाघाटीने संपादन करण्‍यास परवानगी देणे, नजराणा 10 टक्‍के आकारणेबाबत... (सर्वाधिक रक्‍कम, आदिवासी-३१०९/११८०/प्र.क्र.१०६/ल-९ दिनांक १५ जूलै, २०१० नजराणा रक्‍कम आकारणी डाउनलोड
22 GR 2010 सार्वजनिक उद्दीष्‍टांसाठी/ कामांसाठी जमिनी ताब्‍यात घेतल्‍यास अशा जमिनीची नुकसान भरपाई प्र‍दीर्घ कालावधीनंतर मागणी करण्‍याचे अधिकार संबंधितांना नसल्‍याबाबत. सार्वजनिक कामासाठी ताब्‍यात घेतलेल्‍या जमिनीचा मोबदला प्रदीर्घ कालावधीनंतर देता येत नसले बाबत. डाउनलोड
23 GR 2014 खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्‍पांसाठी वाटाघाटीव्‍दारे थेट खरेदी पध्‍दतीने जमीन विकत घेणेबाबत विशेष समिती गठीत करणेबाबत. (राज्‍य समितीची रचना समितीची कार्यकक्षा), संकीर्ण-2014/प्र.क्र.57/का-1दि. 24-12-2014 खाजगी वाटाघाटी राज्‍य समिती डाउनलोड
24 GR 2015 खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्‍पांसाठी खाजगी वाटाघाटीव्‍दारे थेट खरेदी पध्‍दतीने घेणेबाबत. (मार्गदर्शक तत्‍वे मोबदला निश्चितीसाठी जिल्‍हास्‍तरीय समिती) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 03/2015/प्र.क्र. 34/अ-2 दिनांक 12 मे, 2015 खाजगी वाटाघाटी जिल्‍हा समिती डाउनलोड
25 GR 2016 भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत., भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत. शासन निर्णय क्र. संकिर्ण-०१/२०१५/प्र.क्र.१३६(भाग-१) अ-२ दिनांक ०२ जुलै, २०१६ गावठाणातील घराची नुकसानभरपाई बाबत डाउनलोड
26 GR 2017 शासकीय प्रकल्प/योजना यासाठी व शासन अंगीकृत उपक्रमासाठी महार वतन जमिनी भूसंपादित/वाटाघाटीने संपादीत करताना आकारावयाच्या नजराणा रकमेबाबत, शासकीय प्रकल्प/योजना यासाठी व शासन अंगीकृत उपक्रमासाठी महार वतन जमिनी भूसंपादित/वाटाघाटीने संपादीत करताना आकारावयाच्या नजराणा रकमेबाबत. शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०१५/प्र.क्र.८७/ज-१अ दिनांक ११ जानेवारी, २०१७. नजराणा रक्‍कम आकारणी डाउनलोड
27 GR 2017 भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत. (फक्‍त सिंचन प्रकल्‍पाकरीता) शासन निर्णय क्र. संकिर्ण-०१/२०१५/प्र.क्र.१३६(भाग-१) अ-२ दिनांक ०३ जुलै, २०१७ गावठाणातील घराची नुकसानभरपाई बाबत डाउनलोड
28 GR 2022 शासन निर्णय -क्र.एलक्‍युएन१२/२०१३/प्र.क्र.१९० (भाग-१५)/अ-2 दि. १४.०१.२०२२ (परिगणासाठी कार्यपध्‍दती), राष्‍ट्रीय /राज्‍य महामार्ग सन्‍मुख जमिनीच्‍या भूसंपादन प्रकरणी मोबदल्‍याचा रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्‍या कार्यपध्‍दीतबाबत महामार्ग सन्‍मुख जमिनीचा मोबदला परिगणना डाउनलोड
29 GR 2025 कमी जास्‍त पत्रक जलद गतीने करणे बाबत व जमाबंदी आयुक्‍त यांना पत्राव्‍दारे कळविणे, राज्यातील सुरू असलेल्या विविध प्रकल्‍पांच्‍या भूसंपादन निवाड्याच्‍या अनुषंगाने 7/12 अथिवा मालमत्ता पत्रक व मिळकतीवर फेरफार नोंदी जलद गतीने करण्याबाबत. कमी जास्‍त पत्रक जलद करणे डाउनलोड
30 GR 2026 केंद्र शासन किंवा राज्‍य शासनाच्‍या विविध प्रकल्‍पांसाठी जमीन संपादन करतांना करावयाच्‍या मोजणी प्रक्रियेबाबत. केंद्र व राज्‍य शासन भूसंपादनाच्‍या मोजणी तातडीने सुरू करणे. डाउनलोड
31 Circulars 2016 नवीन भूसंपादन कायदा २०१३, नुसार भूसंपादना अंतर्गत १२% अतिरिक्त घटक रकमेच्या परिगणनाबाबत. 12 अतिरीक्‍त घटक रक्‍कमेबाबत डाउनलोड
32 Circulars 2022 समान स्‍वरूपातील जमिनीच्‍या विक्रीची उदाहरणे उपलब्‍ध नसलेल्‍या प्रकरणाची मूल्‍यांकनाबाबत मार्गदर्शक सूचना. शासन परिपत्रक क्र संकीर्ण-10/2019/प्र.क्र.120/अ-2 दिनांक २३ सप्‍टेंबर २०२२ मूल्‍यांकन डाउनलोड
33 Circulars 2023 भूमिसंपादन.....अधिनियम, २०१३ वा अन्य अधिनियमानुसार संपादक संस्थेकडून प्राप्त भूसंपादन प्रस्तावाबाबत प्राथमिक अधिसूचनेनंतर करावयाच्या संयुक्त मोजणी व त्यानुसार अचूक नोंदी घेण्याची कार्यपद्धती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. भूसंपादनासाठी ड्रोनचा वापर करणे बाबत डाउनलोड
34 Circulars 2024 भूसंपादन अधिनियम अन्वये दिवाणी न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याबाबत पारित केलेल्या आदेशाविरुद्ध अपिल दाखल करणे/ न करणे याबाबतीतील जमिनीचे “मुळ मुल्यांकन”या शब्दाबाबत अधिक स्पष्टता करणे बाबत. अपलि / नो अपिल साठी 'मूळ मुल्‍यांकन' शब्‍दाबाबत स्‍पष्‍टता. डाउनलोड
35 Circulars 2026 भूसंपादन संयुक्‍त मोजणी करतांना अनुसरावयाची कार्यपध्‍दती (SOP) संयुक्‍त मोजणी कार्यपध्‍दती डाउनलोड
36 Judgement 2025 WP 8296, 10143,13025,16778,16779/2023 खरेदी विक्री व्‍यवहारा आधारे मुल्‍यांकन करतांना मुल्‍यांकन दिनांकापासून मागील तिन वर्षाचे खरेदी विक्री व्‍यहवार ग्राह्य धरणे बाबत.. मूल्‍यांकन दिनांकापासून मागील तीन वर्षाचे खरेदी विक्री व्‍यवहार ग्राह्य धरणे. डाउनलोड