| 1 |
GR |
2010 |
शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी आदिवासी खातेदारांच्या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ चे कलम ३६ व ३६ अ अन्वये खरेदीने/वाटाघाटीने संपादन करण्यास परवानगी देणे, नजराणा 10 टक्के आकारणेबाबत... (सर्वाधिक रक्कम, आदिवासी-३१०९/११८०/प्र.क्र.१०६/ल-९ दिनांक १५ जूलै, २०१० |
नजराणा रक्कम आकारणी |
डाउनलोड
|
| 2 |
GR |
2010 |
सार्वजनिक उद्दीष्टांसाठी/ कामांसाठी जमिनी ताब्यात घेतल्यास अशा जमिनीची नुकसान भरपाई प्रदीर्घ कालावधीनंतर मागणी करण्याचे अधिकार संबंधितांना नसल्याबाबत. |
सार्वजनिक कामासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला प्रदीर्घ कालावधीनंतर देता येत नसले बाबत. |
डाउनलोड
|
| 3 |
GR |
2014 |
खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने जमीन विकत घेणेबाबत विशेष समिती गठीत करणेबाबत. (राज्य समितीची रचना समितीची कार्यकक्षा), संकीर्ण-2014/प्र.क्र.57/का-1दि. 24-12-2014 |
खाजगी वाटाघाटी राज्य समिती |
डाउनलोड
|
| 4 |
GR |
2015 |
खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेणेबाबत. (मार्गदर्शक तत्वे मोबदला निश्चितीसाठी जिल्हास्तरीय समिती) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 03/2015/प्र.क्र. 34/अ-2 दिनांक 12 मे, 2015 |
खाजगी वाटाघाटी जिल्हा समिती |
डाउनलोड
|
| 5 |
GR |
2016 |
भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत., भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत. शासन निर्णय क्र. संकिर्ण-०१/२०१५/प्र.क्र.१३६(भाग-१) अ-२ दिनांक ०२ जुलै, २०१६ |
गावठाणातील घराची नुकसानभरपाई बाबत |
डाउनलोड
|
| 6 |
GR |
2017 |
शासकीय प्रकल्प/योजना यासाठी व शासन अंगीकृत उपक्रमासाठी महार वतन जमिनी भूसंपादित/वाटाघाटीने संपादीत करताना आकारावयाच्या नजराणा रकमेबाबत, शासकीय प्रकल्प/योजना यासाठी व शासन अंगीकृत उपक्रमासाठी महार वतन जमिनी भूसंपादित/वाटाघाटीने संपादीत करताना आकारावयाच्या नजराणा रकमेबाबत. शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०१५/प्र.क्र.८७/ज-१अ दिनांक ११ जानेवारी, २०१७. |
नजराणा रक्कम आकारणी |
डाउनलोड
|
| 7 |
GR |
2017 |
भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत. (फक्त सिंचन प्रकल्पाकरीता) शासन निर्णय क्र. संकिर्ण-०१/२०१५/प्र.क्र.१३६(भाग-१) अ-२ दिनांक ०३ जुलै, २०१७ |
गावठाणातील घराची नुकसानभरपाई बाबत |
डाउनलोड
|
| 8 |
GR |
2022 |
शासन निर्णय -क्र.एलक्युएन१२/२०१३/प्र.क्र.१९० (भाग-१५)/अ-2 दि. १४.०१.२०२२ (परिगणासाठी कार्यपध्दती), राष्ट्रीय /राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याचा रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्या कार्यपध्दीतबाबत |
महामार्ग सन्मुख जमिनीचा मोबदला परिगणना |
डाउनलोड
|
| 9 |
GR |
2025 |
कमी जास्त पत्रक जलद गतीने करणे बाबत व जमाबंदी आयुक्त यांना पत्राव्दारे कळविणे, राज्यातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादन निवाड्याच्या अनुषंगाने 7/12 अथिवा मालमत्ता पत्रक व मिळकतीवर फेरफार नोंदी जलद गतीने करण्याबाबत. |
कमी जास्त पत्रक जलद करणे |
डाउनलोड
|
| 10 |
GR |
2026 |
केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन करतांना करावयाच्या मोजणी प्रक्रियेबाबत. |
केंद्र व राज्य शासन भूसंपादनाच्या मोजणी तातडीने सुरू करणे. |
डाउनलोड
|