इंग्रजी मराठी A- A A+ A++ HC रीसेट

महाभूसंपादन

AI द्वारे भूसंपादन क्रांती

MAHABHUSAMPADAN - जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

आता चॅटबॉट वापरा

MAHABHUSAMPADAN - AI चॅटबॉट

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी विकसित केलेला हा पहिला मराठी-इंग्रजी AI चॅटबॉट LARR 2013 कायद्याच्या कलम-निहाय मार्गदर्शन देतो.

हा उपक्रम भूसंपादन प्रक्रियेला अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिककेंद्रित बनवतो. आता ग्रामीण भागातील भूधारकांना घरबसल्या, मराठीत कायद्याची माहिती मिळेल.

  • द्विभाषिक समर्थन: मराठी आणि इंग्रजी
  • कलम-निहाय स्पष्टीकरण: LARR 2013 च्या प्रत्येक कलमाची अचूक माहिती
  • २४×७ उपलब्ध: कधीही, कुठेही प्रश्न विचारा
  • सुरक्षित: कोणताही संवेदनशील डेटा शेअर नाही
AI Chatbot

चॅटबॉट कसा वापरावा?

स्टेप १

खालील बटनावर किंवा पोर्टलवरील "AI मार्गदर्शन" लिंकवर क्लिक करा

स्टेप २

चॅट विंडो उघडेल. मराठी किंवा इंग्रजीत तुमचा प्रश्न टाइप करा

स्टेप ३

AI त्वरित कलम-आधारित उत्तर देईल. गरज पडल्यास पुन्हा प्रश्न विचारा!

या इनोव्हेशनचे वैशिष्ट्ये

द्विभाषिक मार्गदर्शन

मराठी आणि इंग्रजीत नैसर्गिक भाषेत प्रश्न विचारा आणि उत्तर मिळवा

कलम-निहाय स्पष्टीकरण

LARR 2013 च्या प्रत्येक कलमाची अचूक आणि सोपी व्याख्या

२४×७ उपलब्ध

रात्रंदिवस, कुठेही, कधीही तुमचे प्रश्न सोडवा

नागरिककेंद्रित

ग्रामीण भूधारकांसाठी विशेषत्वाने तयार केलेले

पूर्ण सुरक्षित

कोणताही संवेदनशील डेटा शेअर होत नाही

नांदेडचा अभिमान

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

आजच वापरून पहा!

LARR 2013 संबंधित कोणताही प्रश्न असल्यास, आमचा AI चॅटबॉट तुमची मदत करेल

चॅटबॉट उघडा