परिपत्रक

अ.क्र प्रकार वर्ष शीर्षक विषय डाउनलोड
1 Circulars 2016 नवीन भूसंपादन कायदा २०१३, नुसार भूसंपादना अंतर्गत १२% अतिरिक्त घटक रकमेच्या परिगणनाबाबत. 12 अतिरीक्‍त घटक रक्‍कमेबाबत डाउनलोड
2 Circulars 2022 समान स्‍वरूपातील जमिनीच्‍या विक्रीची उदाहरणे उपलब्‍ध नसलेल्‍या प्रकरणाची मूल्‍यांकनाबाबत मार्गदर्शक सूचना. शासन परिपत्रक क्र संकीर्ण-10/2019/प्र.क्र.120/अ-2 दिनांक २३ सप्‍टेंबर २०२२ मूल्‍यांकन डाउनलोड
3 Circulars 2023 भूमिसंपादन.....अधिनियम, २०१३ वा अन्य अधिनियमानुसार संपादक संस्थेकडून प्राप्त भूसंपादन प्रस्तावाबाबत प्राथमिक अधिसूचनेनंतर करावयाच्या संयुक्त मोजणी व त्यानुसार अचूक नोंदी घेण्याची कार्यपद्धती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. भूसंपादनासाठी ड्रोनचा वापर करणे बाबत डाउनलोड
4 Circulars 2024 भूसंपादन अधिनियम अन्वये दिवाणी न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याबाबत पारित केलेल्या आदेशाविरुद्ध अपिल दाखल करणे/ न करणे याबाबतीतील जमिनीचे “मुळ मुल्यांकन”या शब्दाबाबत अधिक स्पष्टता करणे बाबत. अपलि / नो अपिल साठी 'मूळ मुल्‍यांकन' शब्‍दाबाबत स्‍पष्‍टता. डाउनलोड
5 Circulars 2026 भूसंपादन संयुक्‍त मोजणी करतांना अनुसरावयाची कार्यपध्‍दती (SOP) संयुक्‍त मोजणी कार्यपध्‍दती डाउनलोड