महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळेत करा - मा. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
मुंबई: मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी 'राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पां'संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. यावेळी खालील प्रकल्पांच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.